एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठफोटो गॅलरीबॉलीवूडअभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...'
Casting Couch: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या कास्टिंग काउचबद्दल उघडपणे बोलल्या आहेत. एका अभिनेत्रीनं सांगितलेलं की, कास्टिंग डायरेक्टरनं तिच्याशी अत्यंत घाणेरडं वर्तन केलेलं.
By : नामदेव जगताप | Updated at : 30 May 2025 07:10 AM (IST)
Actress kangana sharma opened up about casting director demands
1/8

दिग्दर्शकानं कामाच्या बदल्यात या अभिनेत्रीकडून खूपच घाणेरडी मागणी केली होती. संतप्त अभिनेत्रीनं त्या व्यक्तीला त्यावेळी जोरदार फटकारलं देखील होतं.
2/8

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं नाव कंगना शर्मा. कंगनानं अनेक बॉलिवूड सिनेमे केलेत, पण तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ती जास्त ओळखली जाते.
3/8

एका मुलाखतीत बोलताना कंगनानं सांगितलेलं की, तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. एका दिग्दर्शकानं तिच्याकडे खूप घाणेरडी मागणी केली होती.
4/8

कंगना म्हणाली की, एका एजन्सीच्या मालकानं मला फोन केला आणि मी त्यांना भेटायला गेले. तिथे त्यांनी मला विचारलं की, तुम्हाला माहिती आहे ना? किती ग्लॅमरस सीन करावा लागणार आहे.
5/8

अभिनेत्री म्हणाली की, हो मला माहीत आहे, मला लव्ह मेकिंग सीन्स करायचे आहेत ना? मग दिग्दर्शकानं विचारलं की, तू ओरल सीन करशील का? कंगना म्हणाली हो. त्यानंतर दिग्दर्शक म्हणाला की, मग मला काहीतरी वेडेपणा करुन दाखव.
6/8

दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून कंगनाला धक्का बसला. त्यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं की, तुझी अंतर्वस्त्र (अंडरगारमेंट्स) काढ आणि माझ्याकडे दे.
7/8

हे ऐकून कंगना संतापली. तिनं दिग्दर्शकाला विचारलं की, तू माझ्या हातानं मार इथे खाणार की, बाहेर जाऊन खाणार? अभिनेत्रीनं दिग्दर्शकाला खूप फटकारलं.
8/8

त्यानंतरही तो माणूस शांत बसला नाही. तो म्हणाला की, मला फक्त तुझा ग्लॅमरस अंदाज पाहायचा होता. अभिनेत्रीनं त्याला शिवीगाळ केली आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं. मग दिग्दर्शकानं कंगनाला बाहेर काहीही सांगू नकोस, असंही सांगितलं.
Published at : 30 May 2025 07:10 AM (IST)
Tags :
Actress Casting Couch BOLLYWOOD Kangana Sharma
बॉलीवूड फोटो गॅलरी
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय

अभय पाटील
RCB vs PBKS IPL Final 2025: महानायकाचा अहमदाबादमध्ये ट्रॉफीसोबत प्रीती संगम
Opinion